Android app बनवण्यासाठी आपल्याला काही software's ची आवश्यकता असते. ते तुम्हला डाऊनलोड करून तुमच्या संगणकावर इन्स्टाल करावे लागतील.
पहिले खाली दिलेल्या लिंक वरून JDK डाऊनलोड करा.
Windows ३२ बीट साठी इथे click करा.(१७६ MB)
Windows ६४ बीट साठी इथे click करा.(१८१ MB)
जर तुम्ही इतर कोणतीही संगणक प्रणाली (Operating System) वापरात असाल तर खालील लिंक वर जा आणि योग्य ती संगणक प्रणाली निवडून jdk डाऊनलोड करा.
इतर संगणक प्रणालीसाठी इथे click करा.
Windows साठी Android स्टुडिओ डाऊनलोड करण्यासाठी इथे click करा.(८१७ MB)
टर्म्स मान्य करा आणि डाऊनलोड वर click करा.
JDK आणि Android स्टुडिओ डाऊनलोड केल्यानंतर ते इंस्टाल कसे करायचे हे आपण पुढील ब्लॉग मध्ये बघू.